Dear Parents,
Good Morning,
आज ठीक 11 वाजता, Summer Camp च्या पहिल्या दिवशी आपणास link पाठवण्यात येइल.
त्यानुसार आपणास विनंती आहे की, Activity सोडून घेऊन,( photo/ video च्या आधारे ) त्यामध्ये दिलेल्या link वर जाऊन ते upload करणे.
पालकांनी मुलांना यामध्ये आवश्य सहभाग घेण्यास सांगावे व त्यांना सहकार्य करून यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा ??
--------------------------------------
Dear Parent,
We will share First Day Activity for our childrens?? requesting everyone to participate with child actively and submit on given link by today.
Day 1 Activity ; will be share at 11.00 am
Thank You
Kudos to our Gems of Gemstone....!
Our students have achieved Good Ranks in Olympiad Exam.
It is the outcome of our Target IAS Programe. which is the Best practice of our school??
This time our two students "secured state level rank", in Olympiad Exam.
तुमचे प्रोत्साहन आणि आमच्या संस्थेवरील विश्वास मुलांना, राज्यस्तरीय स्तरापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करत असते ??
प्रसिद्धी साठी वर्तमानपत्रांचे आभार...!