Dear Parents,
Good Morning,
आज ठीक 11 वाजता, Summer Camp च्या पहिल्या दिवशी आपणास link पाठवण्यात येइल.
त्यानुसार आपणास विनंती आहे की, Activity सोडून घेऊन,( photo/ video च्या आधारे ) त्यामध्ये दिलेल्या link वर जाऊन ते upload करणे.
पालकांनी मुलांना यामध्ये आवश्य सहभाग घेण्यास सांगावे व त्यांना सहकार्य करून यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा ??
--------------------------------------
Dear Parent,
We will share First Day Activity for our childrens?? requesting everyone to participate with child actively and submit on given link by today.
Day 1 Activity ; will be share at 11.00 am
Thank You